चिंतन 346: इतरांना लाभलेली वरदाने
इतरांच्या जीवनात देवाने दिलेली वरदाने ओळखणे आणि त्याबद्दल आनंद मानणे, ही त्यांच्याप्रती दया दाखवण्याची एक कृती आहे. दुर्दैवाने, इतरांचा मत्सर किंवा हेवा करण्याचा मोह अनेकदा होतो, विशेषतः त्यांची नैसर्गिक प्रतिभा किंवा त्यांच्या जीवनातील देवाची कृपा दिसते तेव्हा. पण…
