चिंतन 331: तुमच्या शक्तीपलीकडे काहीही नाही
तुमच्या शक्तीपलीकडचा क्रूस वाहण्याची वेळ प्रभू तुमच्यावर कधीही येऊ देणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यावर तुमचा विश्वास आहे का? असेल, तर तो विश्वास तुम्हाला पुढच्या वाटेवर नजर ठेवून देवाची इच्छा पूर्ण करत धैर्याने पुढे जाण्यास मदत करील. तुमच्या वाटेत अडचणी आल्या, अगदी…