मराठी

चिंतन 294: पवित्र त्रैक्याचे चिंतन करण्याचा कधीही कंटाळा करू नका

संपूर्ण अनंतकाळ तुम्ही काय करत असाल, याची तुम्हाला कल्पना आहे का? स्वर्गप्राप्तीचे भाग्य आपल्याला लाभले, तर तेथील आपले जीवन परमपवित्र त्रैक्याच्या अखंड चिंतनात व्यतीत होईल. स्वर्गात काळ नाही, पण तो असता तर काय, याची कल्पना करा. मग पवित्र त्रैक्याचे चिंतन करत असल्याची कल्पना करा…

पुढे वाचा

चिंतन 293: स्वतःच्या नजरेत शून्य होणे

स्वतःच्या नजरेत आपण काहीच नाही, हे उमगण्यात तुम्हाला काही मोल वाटते का? कदाचित नाही. हे शब्द स्वीकारणे कठीण जाते, कारण देवाच्या कृपेच्या विशेष दानानेच नम्रतेचा पूर्ण अर्थ उमगतो. काही प्राचीन तत्त्वज्ञ तर गर्वालाच मोठा सद्गुण मानतात आणि नम्रतेला…

पुढे वाचा

चिंतन 292: विशेष पाचारणांचे मोल

काही जणांना संन्यस्त जीवनात प्रार्थनेत आणि एकांतात एक आगळे जीवन जगण्याचे पाचारण असते. विशेषतः काहींना एकांतवासी म्हणून किंवा मठाच्या एकांतात राहण्याचे पाचारण असते. हे पवित्र आत्मे जगापासून दूर राहतात आणि शांतपणे प्रार्थना व काम करण्यात आपले दिवस घालवतात. पण…

पुढे वाचा

चिंतन 291: न बोलता आणि कुणालाही न कळू देता सोसलेल्या दुःखाचे मोल

एखाद्या गोष्टीचे ओझे आपल्याला जाणवते, तेव्हा आपण अनेकदा आपल्या दुःखाबद्दल मोकळेपणाने बोलून इतरांकडून सांत्वन मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही प्रमाणात आपले ओझे दुसऱ्या कुणाशी वाटून घेणे हिताचे ठरू शकते; पण त्याबद्दल न बोलता, ते कुणालाही न कळू देता स्वीकारण्यातही मोठे मोल आहे. हे…

पुढे वाचा

चिंतन 290: शारीरिक वेदनांचे मुक्तिदायी रूपांतर

अनेकांचे आरोग्य उत्तम असते, तर काहींचे तसे नसते. आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे काहींना फार शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्याचे उपाय अनेक जण शोधतात. तरीही या वेदनांमधून देवाची कृपा मिळण्याची संधी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम…

पुढे वाचा

चिंतन 289: आत्म्यांच्या तारणाची तळमळ

आपल्या हृदयातील इच्छांकडे पाहता, कोणती इच्छा सर्वांत ठळकपणे जाणवते? तुम्हाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी नक्कीच आहेत. अनेक ऐहिक लाभ आणि सुखे सहजच तुमच्या आकांक्षांचा केंद्रबिंदू बनू शकतात. शारीरिक सुख, पैसा आणि ऐहिक यश यांच्या इच्छा सर्वांत प्रबळ इच्छांपैकी आहेत…

पुढे वाचा

चिंतन 288: उपहासाला सामोरे जाताना मौन

तुम्हाला दृढ श्रद्धेची ही गौरवशाली देणगी लाभली, तर अनेकांना ती दिसेल आणि त्यांना आनंद होईल. पण काहींना मात्र तुमचा मत्सर वाटू शकतो. हा अनुभव दुःखद आणि वेदनादायक असतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या मत्सराला तुम्ही किंवा तुमची श्रद्धा कारणीभूत नाही; त्याला कारण त्याचे स्वतःचे पाप आहे. म्हणून, जर तुम्हाला अनुभव आला तर…

पुढे वाचा

चिंतन 287: अपमानाचे वस्त्र

‘अपमान’ या शब्दातून चारचौघांत झालेली नाचक्की, बदनामी, मानहानी आणि ओशाळवाणेपणा असे अर्थ व्यक्त होऊ शकतात. पण येशूच्या बाबतीत या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. ‘अपमानाचे वस्त्र’ म्हणजे क्रूसामुळे येशूला लोकांसमोर जो अपमान सहन करावा लागला तो. त्याला पापी आणि खोटारडा ठरवून दोषी ठरवण्यात आले. लोकांची दिशाभूल केल्याचा आणि नागरी सत्ताधाऱ्यांचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. तो लक्ष्य ठरला…

पुढे वाचा

चिंतन 286: नम्रता, पवित्रता आणि देवावरील प्रेम

आपल्या धन्य मातेच्या हृदयाला सर्वांत प्रिय काय आहे? तिने तुम्हाला दर्शन दिले आणि तुमच्यासाठी तिच्या मनात असलेली सर्वांत मोठी इच्छा सांगितली, तर ती कोणती असेल? कदाचित देवाने तिला तुमच्या जीवनातील एखाद्या विशिष्ट गरजेची जाणीव करून दिली असेल; पण त्याशिवाय…

पुढे वाचा

चिंतन 285: “प्रकाशाचा देवदूत” बनून फसवणूक

सैतान तुमचा तीव्र द्वेष करतो. देवाच्या दैवी इच्छेप्रमाणे वागत तुम्ही जितके त्याच्या जवळ जाल, तितकाच सैतान तुमच्यावर हल्ला करण्याचा अधिक प्रयत्न करेल. या छोट्या कुत्र्याच्या भुंकण्याला घाबरू नका. तुम्हाला फसवण्यासाठी सैतान अनेकदा स्वतःला प्रकाशाचा देवदूत म्हणून भासवतो. हे करण्यासाठी तो…

पुढे वाचा