चिंतन 261: इतरांमध्ये दडलेला येशू
कल्पना करा की येशू दीन अवस्थेत, उपाशीपोटी आणि थंडीने कुडकुडत तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला त्याची काळजी घ्यायला सांगितले. अशा अनुभवाने तुम्ही दचकून जाल आणि ‘ही व्यक्ती खरोखर येशू आहे का?’ असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण तो येशूच आहे. येशू दररोज गरजू व्यक्तीच्या रूपाने आपल्याकडे येतो. कदाचित…
