चिंतन 119: आंतरिक आणि बाह्य आत्मत्याग
आत्मत्याग म्हणजे स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याचा सराव, जेणेकरून या जगातील क्षणभंगुर गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होत जाईल. देव आणि त्याची पवित्र इच्छा यांव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींच्या आसक्तीतून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आवडते किंवा हवेसे वाटते ते सर्वच वाईट असते असे नाही. पण आपल्याला खरे पावित्र्य हवे असेल, तर आपली…