चिंतन 30: देवाच्या आज्ञांचे पालन
आज्ञापालन हा पवित्रतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आज्ञाभंगामुळे आदाम आणि हव्वा देवाच्या कृपेला मुकले, तर आज्ञापालनामुळे आपल्याला ती कृपा पुन्हा लाभते. आज्ञापालन कठीण जाऊ शकते आणि त्यासाठी अंतःकरणातून ठाम निर्णय घ्यावा लागतो. येशूच्या आज्ञा पाळण्याच्या संधी शोधा, विशेषतः जेव्हा तुम्हाला…