चिंतन 330: इतरांसाठी प्रार्थना
तुमच्या प्रार्थनेचे सामर्थ्य कमी लेखू नका. देवाच्या दयेवर तुमचा जितका अधिक भरवसा असेल, तितकी तुमची प्रार्थना ज्यांना तिची गरज आहे त्यांच्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. प्रभूला सर्व काही माहीत आहे आणि कोणाला कशाची गरज आहे हेही तो जाणतो. पण त्याला आपली कृपा द्यायची आहे…