चिंतन 21: तुमच्यावर प्रेम आहे. हे खरे आहे, असा विश्वास ठेवा.
ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला आहे. त्याच्या दयाळू हृदयात राहिल्याने तो तुमच्यावर किती प्रेम करतो, हे तुम्हाला उमगेल. तुमच्या कल्पनेपलीकडे तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करतो. ते प्रेम हळूहळू स्वतः अनुभवू लागा. त्या प्रेमाचा आस्वाद घ्या, ते खरे आहे यावर विश्वास ठेवा, ते समजून घ्या आणि अधिक उत्कटतेने त्याचा शोध घ्या…
