चिंतन 360: आध्यात्मिक लढा
मोहात पाडणारा सैतान खरोखर आहे, पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तो सुचवतो त्या विचारांना थारा देऊ नका. त्याच्याशी सौदेबाजी करू नका. मोहांना सामोरे जाताना धैर्य धरा, देवाच्या दयेवर विश्वास ठेवा आणि आशा बाळगा. होऊ नका…