मराठी

चिंतन 234: गाढ श्रद्धेतील अस्पष्टता

सहसा श्रद्धेचा प्रवास सुरू करताना अनेक गोष्टींचा नव्याने बोध होतो आणि कितीतरी सत्ये उलगडतात.  श्रद्धाजीवनाचे विविध पैलू जिवंत होतात आणि जीवनातील अनेक रहस्ये समजू लागतात…

पुढे वाचा

चिंतन 233: मौनाचा प्रतिसाद

जीवनात आपल्याला जे अनुभव येतात, त्यांविषयी देवाशी मनमोकळेपणाने आणि सविस्तर बोलणे कधीकधी उपयोगी ठरते. तुम्हाला अगदी बोलतच राहावेसे वाटेल. आणि देव ऐकेल…

पुढे वाचा

चिंतन 232: वादळ शांत करणे

येशूने वादळ शांत केले तो प्रसंग आठवा (मत्तय 8:23-27).  जीवनात तुम्हाला ज्या विशिष्ट अडचणींना सामोरे जावे लागते, त्यांत तो तुम्हाला शांती देईल, याचे भविष्यसूचक चिन्ह म्हणून त्याने हा चमत्कार केला…

पुढे वाचा

चिंतन 230: क्रुसाचा विरोधाभास

ख्रिस्ताच्या जखमांवर चिंतन करण्याचा आपल्याला कधीही कंटाळा येऊ नये. त्याला झालेली प्रत्येक जखम हा त्याच्यावर झालेला अन्याय होता आणि ती इतरांच्या पापांमुळे झाली होती…

पुढे वाचा

चिंतन 229: रोजचे रक्तसाक्षित्व

आरंभीच्या ख्रिस्तसभेतील एक धर्मपिता तेर्तुलियन म्हणाले, “रक्तसाक्षींचे रक्त हे ख्रिस्तसभेचे बीज आहे.” याचा अर्थ असा की श्रद्धेसाठी स्वतःचे रक्त सांडणे ही अंतिमतः शोकांतिका नाही…

पुढे वाचा

चिंतन 228: देवाची अढळ उपस्थिती

देव तुमच्या जीवनात जिवंत आहे का?  तो तुमच्यामध्ये वास करतो का?  रात्रंदिवस तुमच्या हृदयाच्या अगदी गाभ्यात तो तुमच्यासोबत असतो का?  एकाच गोष्टीमुळे देव तुमच्यापासून दूर जाऊ शकतो, आणि ती म्हणजे मरणपाप…

पुढे वाचा

चिंतन 227: मानवी योजना विफल होतात

आपल्या जीवनासाठी आणि देवाच्या गौरवासाठी एखादी उत्तम योजना आपण आखली आहे, असे आपल्याला सहज वाटू शकते. आपण विचार करतो, योजना आखतो आणि त्यानुसार सर्व गोष्टी ठरावीक पद्धतीने उभ्या करतो व त्यांची जुळवाजुळव करतो; पण शेवटी आपल्या मनात जे होते, ते देवाच्या मनात नव्हते, असे आपल्याला उमगते…

पुढे वाचा

चिंतन 226: दयेचे चांगले फळ

आपल्या प्रभूचे हृदय इतरांप्रती परिपूर्ण दयेने भरलेले होते. त्याची दया ही केवळ एक सर्वसाधारण कल्पना नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे…

पुढे वाचा

चिंतन 225: प्रार्थनेतून आध्यात्मिक मैत्री

देवाची दया आपल्यापर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे मैत्री. पण मैत्रीच्या नात्याची खोली नेहमी सारखी नसते. कधी हे नाते वरवरच्या आणि क्षुल्लक गोष्टींवर आधारलेले असते, तर कधी त्याची मुळे आपल्या प्रभूमध्ये खोलवर रुजलेली असतात…

पुढे वाचा