मराठी

चिंतन 314: दया हे संरक्षणाचे भक्कम कवच

सैन्याला वेढा पडला की ते स्वतःचा बचाव करता येईल अशी जागा शोधते. ते लगेच एखादी उंच जागा किंवा आसरा आणि संरक्षण मिळेल असे ठिकाण शोधू लागते. तुझ्या आध्यात्मिक जीवनातही असेच असले पाहिजे. जेव्हा त्या दुष्टाचे बाण तुझ्यावर येतात किंवा जेव्हा जीवन…

पुढे वाचा

चिंतन 313: झोप न येणाऱ्या रात्री

काही जणांना दररोज रात्री सहज झोप लागते आणि सकाळपर्यंत त्यांची झोप मोडत नाही. तर काही जणांना झोप लागण्यात फार अडचण येते. ही अडचण त्यांच्यासाठी मोठे ओझे ठरते आणि त्यांचे मन खचते. तुम्हालाही वारंवार किंवा क्वचित का होईना, झोपेचा त्रास होत असेल, तर या क्रुसाकडे पाहा…

पुढे वाचा

चिंतन 312: खरे आणि विश्वासू मित्र

दुःख सोसणाऱ्या व्यक्तीशी मैत्री टिकवणे कठीण असते, विशेषतः तिचे दुःख दीर्घकाळ चालू राहते तेव्हा. एखादी व्यक्ती आजाराने किंवा इतर एखाद्या अडचणीने त्रस्त असते, तेव्हा सुरुवातीला अनेक मित्र तिच्या मदतीला येतात. पण जसजसा काळ जातो, तसतसे प्रेमाने तिच्या पाठीशी उभे राहणारे मित्र कमी होत जातात. यातून…

पुढे वाचा

चिंतन 311: नम्रतेचे सत्य

नम्रता हा तेजस्वी सद्गुण समजून घेतला पाहिजे, त्यावर सतत चिंतन केले पाहिजे आणि तो सतत अंगीकारला पाहिजे. नम्रता म्हणजे काय? स्वतःविषयीचे सत्य जाणणे, ते सत्य मान्य करणे आणि त्यानुसार जगणे, एवढेच. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीचा ठाव फक्त तुम्हाला आणि देवाला आहे. लोकांचे…

पुढे वाचा

चिंतन 310: त्या दुष्टाचा मूर्खपणा

सैतान खरोखर आहे आणि तो घालतो ते मोहही खरे आहेत. तो तुमचा निखळ द्वेष करतो आणि तुमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा आहे. हे जाणून घेणे तुमच्या हिताचे आहे. पण तो दुष्ट फार धूर्त आहे आणि कपटाने तुम्हाला आपल्या कह्यात आणू पाहतो. तो तुमच्याशी क्वचितच उघड उघड खोटे बोलतो, कारण अशा मोहाला तुम्ही बहुधा बळी पडणार नाही, हे त्याला माहीत आहे…

पुढे वाचा

चिंतन 309: इतरांशी संवाद

आपण जेव्हा कोणाशी बोलतो, तेव्हा देवाचे प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला नेहमीच असते. अगदी सहज गप्पांतूनही हे शक्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील तपशील लक्षपूर्वक ऐकल्याने तुम्हाला तिची काळजी आहे, तिच्याबद्दल आस्था आहे आणि तिच्या अंतर्निहित प्रतिष्ठेची तुम्हाला जाणीव आहे, हे दिसून येते…

पुढे वाचा

चिंतन 308: आईचे प्रेम

या जगातील कोणतीही प्रतिमा देवाचे परिपूर्ण प्रेम पूर्णपणे प्रकट करू शकत नाही, हे खरे आहे. देव या सृष्टीच्या पलीकडे आहे आणि त्याचे प्रेम या जगाच्या कक्षेत मावणारे नाही. तरीही या जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या देवाच्या प्रेमाची विविध अंगे उलगडून दाखवतात. आईचे प्रेम ही अशीच एक प्रतिमा आहे. जरी…

पुढे वाचा

चिंतन 307: दैवी मित्राशी संवाद

प्रार्थनेत मग्न एक एकांतवासी, गेरिट डाऊ यांच्या चित्रशाळेतील कलाकृती Video तुम्ही प्रार्थना कशी करता? प्रार्थना करण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. त्यांपैकी काही नेहमीचे मार्ग असे: पवित्र मिस्साबलिदानात किंवा इतर उपासना विधीत सहभागी होणे, …

पुढे वाचा

चिंतन ३०६: देव आपल्या प्रयत्नांत थांबत नाही

तुम्हाला देवाच्या प्रेमाबद्दल शंका वाटते का? खरे तर, तुम्हाला आपलेसे करण्याचा प्रयत्न देव कधीच सोडत नाही. आपल्या पवित्रतेसाठी आपला प्रयत्न महत्त्वाचा असला, तरी ती मुख्यतः देवावर अवलंबून असते. तुम्ही या पृथ्वीवर असताना देव तुम्हाला शोधण्याचे आणि तुमचे मन त्याच्याकडे वळावे यासाठी प्रयत्न करण्याचे कधीच थांबवत नाही. तो आपली दया पाठवतो…

पुढे वाचा

चिंतन 305: देवाच्या प्रेमाची अगाध खोली

कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्या व्यक्तीसमोर अशी परिस्थिती आली की, आपण स्वेच्छेने स्वतःचा जीव दिला नाही, तर तुमचा जीव जाईल, हे तिला माहीत होते. म्हणून ती व्यक्ती न डगमगता पुढे आली आणि तिने तुमच्या जीवाच्या बदल्यात स्वतःचा जीव दिला. असे करण्यासाठी…

पुढे वाचा