चिंतन 94: त्या दुष्टाचा सामना
त्या दुष्टाचा तीव्र द्वेष टाळायचा असेल, तर पवित्रतेसाठी प्रयत्न करू नका. सैतान तरीही तुमचा द्वेष करेल, पण तो एखाद्या संताचा करतो तितका तुमचा द्वेष करणार नाही. पण अर्थातच, हा तर मूर्खपणा आहे! द्वेष टाळण्यासाठी कोणी पवित्रतेपासून दूर का राहावे…
