चिंतन 84: पवित्र ख्रिस्तप्रसाद
परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तावर आपण कितीही गाढ प्रेम केले आणि कितीही भक्तिभावाने त्याची आराधना केली, तरी ते पुरेसे ठरणार नाही. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या ख्रिस्तासमोर आपण असतो, तेव्हा त्या रूपाआड खरोखर उपस्थित असलेला सर्वशक्तिमान देव आपल्याला दिसला पाहिजे. तोच दया, शाश्वत जीवन, सनातन…
