चिंतन 104: दयेची जपमाळ
आपल्या ख्रिस्ती जीवनप्रवासात प्रार्थना अत्यावश्यक आहे. प्रार्थना करताना देवाशी मनापासून बोलणे आणि त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करणे चांगले आहे. पण तुमची प्रार्थना तुमच्या श्रद्धेशी आणि देवाविषयी तुम्हाला जे काही माहीत आहे त्याच्याशी सुसंगत असली पाहिजे. तिच्यातून देवाविषयीचे तुमचे खरे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे आणि त्याच्या दयेची याचना केली पाहिजे. जपमाळ…
