चिंतन 52: दररोजची प्रार्थना
तुमच्या आत्म्याला सुंदर काय बनवते? प्रार्थना. तुम्हाला पापापासून दूर काय ठेवते? प्रार्थना. तुमचे मन आशेने काय भरून टाकते? प्रार्थना. पवित्रतेच्या मार्गावर तुम्हाला पुढे काय नेते? प्रार्थना. प्रार्थना ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे. प्रार्थनेशिवाय प्रत्येक दिवशी…