चिंतन 25: अंतर्मनातील दुःख — दयेकडे नेणारा मार्ग
देवाशी तुमचे नाते अधिक गहिरे होत जाईल, तसे तुम्हाला संघर्षाचे अनेक क्षण येतील, तसेच सांत्वनाचेही अनेक क्षण लाभतील. आध्यात्मिक कोरडेपणाच्या आणि अंतर्मनातील दुःखाच्या क्षणांना घाबरू नका. असे क्षण आवश्यक आहेत; पवित्रतेकडे नेण्याच्या देवाच्या मार्गाचाच ते एक भाग आहेत…