चिंतन 151: आध्यात्मिक नाते
एखाद्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने जवळीक साधण्यासाठी आणि तिला सखोलपणे समजून घेण्यासाठी सतत बोलत राहणे आणि आपल्या मनातले व हृदयातले सारे काही सांगणे आवश्यक आहे का? दोघांचेही आत्मे देवाशी घनिष्ठपणे जोडलेले असतील, तर तसे करण्याची गरज नाही. अशा वेळी, आपल्यात असलेले…