चिंतन 134: आपल्या सामूहिक श्रमांची गोडी
मधमाशी दिवसेंदिवस मेहनत करते. वसाहतीतल्या सगळ्या मधमाश्या निसर्गतः एकाच उद्देशाने काम करतात. त्या मध तयार करतात. हे काही सोपे काम नाही. थोडासा मध तयार करण्यासाठीही हजारो मधमाश्यांना सतत श्रम करावे लागतात. पण शेवटी त्यांच्या श्रमांचे फळ मिळते…
