चिंतन 33: शुद्धीकरणातील दया
कल्पना करा, देव तुमच्या आत्म्याकडे जसा पाहतो, तसा तुम्हालाही तो पाहता आला तर? तुम्हाला काय दिसेल? देव तुमच्या आत्म्याकडे कसा पाहत असेल? तुम्ही त्याचे अनमोल लेकरू आहात, हे तो नक्कीच पाहतो आणि तो तुमच्याकडे अपार प्रेमाने पाहतो. पण त्याला तुमचे पापही दिसते, अगदी क्षुल्लक पापसुद्धा. ही पापे आणि अगदी लहानात लहान दोषही…