चिंतन 53: प्रार्थनेतील अडचणी
रोज प्रार्थना करण्याची सवय लावताना आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी येतात. अंतर्गत अडचणी: निरुत्साह, प्रार्थनेत जाणवणारा कोरडेपणा, मनाचा जडपणा आणि मोह. संयमाने आणि चिकाटीने या अडचणींवर मात करता येते. बाह्य अडचणी…