चिंतन 74: करुणामय हृदय
‘सहानुभूती’ आणि ‘करुणा’ यांत काही फरक आहे का? असेल तर तो काय? आणि यांपैकी कोणती अधिक इष्ट आहे? सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपल्याला वाईट वाटणे. एका अर्थी, आपल्याला त्या व्यक्तीची कीव येते. पण करुणा याहीपलीकडे जाते. तिचा अर्थ असा की आपण…
