चिंतन 44: प्रभूची दृष्टी भय दूर करते
आपला प्रभू रात्रंदिवस तुमच्याकडे निरपेक्ष प्रेमाने आणि मायेने पाहतो, हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला माहीत आहे आणि प्रत्येक प्रसंगात तो तुमच्या सोबत चालतो, हे तुम्हाला माहीत आहे का? यावर विश्वास ठेवणे कठीण वाटू शकते, कारण आपण त्याचा आवाज कानांनी ऐकू शकत नाही, त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा…
