मराठी

चिंतन 244: जगाच्या अंतापर्यंत कार्य करणे

देवाच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस श्रम करत असाल, तर ते चांगले आहे. देवाच्या इच्छेनुसार वागण्याच्या आणि त्याच्या दैवी दयेचा प्रसार करण्याच्या तुमच्या निष्ठेला चांगले फळ येईल. पण हेही आपण लक्षात घेतले पाहिजे की जगाच्या अंतापर्यंत आपल्या दयेचा प्रसार करण्यासाठी देव आपला उपयोग करू शकतो. कसा? फक्त…

चिंतन 243: येशूचे ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी त्याची खास देणगी

तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिच्याशी तुम्ही कसे वागाल? आपल्या कुटुंबीयांना किंवा अगदी जवळच्या मित्रांना जे सर्वांत हिताचे आहे आणि ज्याने त्यांना आनंद मिळेल, तेच त्यांना लाभावे, अशी सहसा आपली इच्छा असते. देवाचीही आपल्यापैकी प्रत्येकासाठी हीच इच्छा आहे. परंतु देवाच्या दृष्टीने आपल्या आनंदाचा खरा स्रोत कोणता आहे, हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकते…

चिंतन 242: आपल्यातून अनोख्या रीतीने झळकणारे खरे सौंदर्य

‘सौंदर्य’ पाहणाऱ्याच्या नजरेत असते, असे म्हणतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सौंदर्य कशाला म्हणायचे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून असते, असे काहींचे मत आहे. वरवर पाहता यात काही अंशी तथ्य असेलही, पण अधिक खोलवर पाहिले तर…

चिंतन 241: आपल्या विशिष्ट पापांवर उपाय

तुम्ही आपल्या पापांवर मात कशी कराल?  प्रत्येक पाप वेगळे असते आणि त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्यासाठी विशिष्ट प्रार्थना व त्याग आवश्यक असतात.  देहवासनेची, क्रोधाची आणि गर्वाची पापे ही तीन सामान्य प्रकारची पापे आहेत.  यांपैकी प्रत्येक पापावर मात करता येते, पण त्यासाठी विशेष…

चिंतन 240: जीवनात गोडवा की कडूपणा?

तुमच्या जीवनात तुम्हाला काय अधिक आवडेल? रोजच्या अनुभवांत इंद्रियांना जाणवणारा गोडवा की कडूपणा? दुसऱ्या शब्दांत, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला तुम्हाला आवडेल, की रोजचे कर्तव्य पार पाडल्यावर तुमच्या मनात काहीसा कडूपणा उरावा असे तुम्हाला…

चिंतन 239: दयेचा शिक्का

प्रत्येक थोर संताच्या जीवनात देवाच्या चांगुलपणाचा एखादा पैलू दिसून येतो. काही संत ऐहिक संपत्तीपासून विलक्षण अलिप्त राहतात, काही अढळ निष्ठेने गरिबांची सेवा करतात, काही गहन प्रार्थनेत जीवन घालवतात, काहींना गूढ प्रकटीकरणे लाभतात, तर काही अनेक ग्रंथ लिहितात…

चिंतन 238: अंधाराच्या काळात देवाशी निष्ठा

संत फॉस्टिना आणि इतर अनेक थोर संतांनी एका विलक्षण आध्यात्मिक अंधाराचा अनुभव घेतला. क्रूसाचे संत योहान यांनी त्याचे वर्णन ‘आत्म्याची अंधारी रात्र’ आणि ‘आध्यात्मिक चैतन्याची अंधारी रात्र’ असे केले. आपल्यापैकी प्रत्येकालाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ‘अंधार’…

चिंतन 237: श्रद्धेचा अंधार आपले प्रेम शुद्ध करतो

संत फॉस्टिना यांच्यासह अनेक थोर संतांनी देवाशी असलेल्या आपल्या नात्यात अंतरीचा अंधार अनुभवला. हा अनुभव खरोखरच गूढ आहे. आत्मा जसजसा देवाच्या अधिक जवळ येतो, तसतसे या वाटचालीत त्याला अनेक प्रकारचे सांत्वन मिळते आणि प्रेमाची अनुभूती येते…

चिंतन 236: सर्वांना देवाची दया लाभावी म्हणून प्रार्थना

प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे, आणि आपल्यापैकी प्रत्येकावर त्याच्या विशिष्ट गरजांनुसार आपली दया विपुलपणे बरसवावी, अशी देवाची इच्छा आहे. लोकांसाठी प्रार्थना करताना, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या गटांनाही देवाच्या हाती सोपवणे चांगले आहे…

चिंतन 235: दयेत प्रवेश करण्याचे साधे पाचारण

आपली श्रद्धा अधिक खोल होत जाते, तसे जीवन अधिक गुंतागुंतीचे होईल असे सहज वाटू शकते. उदाहरणार्थ, गणिताचा अभ्यास सुरू केल्यावर प्रत्येक पुढचा अभ्यासक्रम आधीच्या अभ्यासक्रमावर आधारलेला असतो…