चिंतन 204: तुमच्या आत्म्याचे पुष्पदलावरण
फुलाचे पुष्पदलावरण म्हणजे उमलू पाहणाऱ्या पाकळ्यांभोवती असलेले पानासारखे बाह्य आवरण. पाकळ्या वाढत असताना ते त्यांचे रक्षण करते. नाजूक पाकळ्यांना वाढण्यासाठी ते जणू एखाद्या ‘पाळणाघरा’सारखी जागा देते. या आडोशात पाकळ्या वाढतात आणि पुष्पदलावरण त्यांना सुरक्षित ठेवते. त्या पूर्ण वाढल्या की पुष्पदलावरण उघडते…
