मराठी

चिंतन 104: दयेची जपमाळ

आपल्या ख्रिस्ती जीवनप्रवासात प्रार्थना अत्यावश्यक आहे. प्रार्थना करताना देवाशी मनापासून बोलणे आणि त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करणे चांगले आहे. पण तुमची प्रार्थना तुमच्या श्रद्धेशी आणि देवाविषयी तुम्हाला जे काही माहीत आहे त्याच्याशी सुसंगत असली पाहिजे. तिच्यातून देवाविषयीचे तुमचे खरे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे आणि त्याच्या दयेची याचना केली पाहिजे. जपमाळ…

चिंतन 103: देवाची ओळख शब्दांपलीकडची आहे

पवित्र त्रैक्याच्या सहवासात राहणे हे आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे.  आपण त्यांच्याशी शब्दांनी बोलू शकतो, पण सर्वांत गहन संवाद शब्दांपलीकडे घडतो.  त्यात आपण त्यांच्याशी एकरूप होतो, स्वतःला त्यांना अर्पण करतो आणि त्यांच्या दयेचा आनंद अनुभवतो.  पवित्र त्रैक्याला ओळखणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे…

चिंतन १०२: देव दुर्बलांद्वारे कार्य करतो

तुम्ही देवाच्या जागी असता आणि एखादे गौरवशाली कार्य पूर्ण व्हावे अशी तुमची इच्छा असती, तर तुम्ही कोणाला निवडले असते? ज्याच्यात ठळक गुण दिसतात अशा एखाद्याला? की जो दुर्बल व नम्र आहे आणि ज्याच्यात फारच थोड्या नैसर्गिक देणग्या आहेत असे दिसते, अशा एखाद्याला? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देव बहुतेकदा दुर्बलांचीच निवड करतो…

चिंतन 101: इतरांच्या माध्यमातून देव बोलतो

तुम्हाला जो एखादा विशिष्ट संदेश ऐकण्याची गरज असते, तो देव अनेकदा तुम्हाला सांगू इच्छितो. मिस्सातील प्रवचन ऐकताना, एखादे पुस्तक वाचताना, रेडिओवर काही ऐकताना किंवा एखाद्या मित्राशी बोलताना एखादी गोष्ट खास तुमच्या लक्षात भरू शकते, पण तिचा परिणाम झालेला दिसत नाही…

चिंतन 100: चांगले करण्याची इच्छा

आपण देवावर आणि इतरांवर जे प्रेम करतो, ते पाहून देव प्रसन्न होतो आणि आपल्याला भरभरून प्रतिफळ देतो. त्याच्या कृपेच्या प्रेरणेने आपण केलेल्या प्रेमकृत्यांचे रूपांतर स्वर्गातील खजिन्यात होते. पण केवळ प्रेमकृत्यांचेच असे रूपांतर होते असे नाही. चांगले करण्याची आपली इच्छासुद्धा…

चिंतन 99: पापाचे फटके

येशूला इतके दुःख का सोसावे लागले? त्याला चाबकाचे इतके निर्दय फटके का मारण्यात आले? त्याचा मृत्यू इतका वेदनादायक का होता? कारण पापाचे परिणाम होतात आणि पापातून फार मोठे दुःख उद्भवते. पण स्वतः निष्पाप असूनही येशूने स्वेच्छेने दुःख स्वीकारले आणि त्यामुळे परिवर्तन घडले…

चिंतन 98: देवाचे साधन होणे

देव आपल्याला एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी बोलावतो, तेव्हा कार्य कोण करतो? देव की आपण? खरे तर देव आणि आपण दोघेही कार्य करतो. देव हा उगम आहे आणि आपण त्याचे साधन आहोत. आपण आपल्या स्वेच्छेने प्रयत्न करतो, पण आपल्यातून झळकणारा देवच असतो. जशी खिडकी प्रकाशाचा स्रोत असल्यासारखी वाटू शकते…

चिंतन 97: आपल्या दुर्बलतेची “सबब”

अगदी सुरुवातीपासून एखादे रॉकेटयान तयार करायला तुम्हाला सांगितले, तर या क्षेत्रात आपल्याकडे आवश्यक कौशल्य नाही आणि म्हणून सांगितलेले काम आपल्याला करता येणार नाही, असे तुम्ही म्हणाल. देवाच्या इच्छेबाबत देवाला आपणही अनेकदा असेच उत्तर देतो. आपल्याला सहज असे वाटू शकते की…

चिंतन 96: तुमच्यासाठी देवाची महान योजना

आपण सगळेच कधी ना कधी मोठेपणाची स्वप्ने पाहतो. मी श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो तर? या जगात माझ्या हाती मोठी सत्ता आली तर? मी पोप किंवा राष्ट्राध्यक्ष झालो तर? पण एक गोष्ट नक्की आहे: देवाने आपल्यासाठी खरोखरच महान गोष्टी योजल्या आहेत. तो आपल्याला अशा महानतेकडे बोलावतो…

चिंतन 95: देवाच्या दयेवर विश्वास ठेवणे

एखादी वस्तू तुम्ही अथांग समुद्राच्या मध्यभागी टाकली, तर ती भिजेल याची तुम्हाला पक्की खात्री असेल.  तो विशाल समुद्र तिला पूर्णपणे सामावून घेईल.  देवाच्या दयेचेही तसेच आहे.  ती अपार आणि असीम आहे.  म्हणून, जर तुम्ही विश्वास ठेवला तर…