मराठी

चिंतन 94: त्या दुष्टाचा सामना

त्या दुष्टाचा तीव्र द्वेष टाळायचा असेल, तर पवित्रतेसाठी प्रयत्न करू नका.  सैतान तरीही तुमचा द्वेष करेल, पण तो एखाद्या संताचा करतो तितका तुमचा द्वेष करणार नाही.  पण अर्थातच, हा तर मूर्खपणा आहे!  द्वेष टाळण्यासाठी कोणी पवित्रतेपासून दूर का राहावे…

चिंतन ९३: प्रेम आणि पाप यांची भेट

प्रेम आणि पाप यांची भेट कुठे होते? आपल्या प्रभूचा छळ झाला, त्याची थट्टा करण्यात आली आणि त्याच्याशी दुष्टपणे वागण्यात आले, तिथे ही भेट होते. तो परिपूर्ण प्रेमाचा देहधारी अवतार होता. त्याच्या हृदयातील दया असीम होती. सर्व लोकांची तो घेत असलेली काळजी आणि त्याला त्यांच्याविषयी वाटणारी कळकळ कल्पनेपलीकडची होती. तरीही सैनिकांनी त्याची थट्टा केली…

चिंतन 92: प्रार्थनेतील कल्पकता

अनेकदा आपले दिवस धावपळीत जातात. कुटुंबात सतत काही ना काही कार्यक्रम असतात. घरची आणि इतर कामे साचत जातात, आणि दिवसाच्या शेवटी आपल्या लक्षात येते की एकांतात देवाची प्रार्थना करायला अगदी थोडाच वेळ मिळाला. पण एकांताचे आणि प्रार्थनेचे क्षण कधी कधी लाभू शकतात…

चिंतन 91: दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना दार उघडते

दुसऱ्या व्यक्तीला खरोखर कशाची गरज आहे, हे केवळ देवालाच ठाऊक असते.  देवाने आपल्याला विशेष कृपा दिल्याशिवाय दुसऱ्याच्या आत्म्यात काय चालले आहे, हे आपल्याला जाणता येत नाही.  पण इतरांसाठी कळकळीने प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्यापैकी प्रत्येकाला आहे.  कधी कधी, आपण देवाच्या प्रेरणेला प्रतिसाद देण्यास तयार असलो, तर कळकळीने प्रार्थना करण्याची गरज तो आपल्या मनाला जाणवून देतो…

चिंतन 90: सर्वांशी ऐक्य

आपली निर्मिती एकमेकांशी ऐक्याने राहण्यासाठी झाली आहे.  ऐक्याचा अभाव असला की त्याचे परिणाम कुटुंबांत, समुदायांत आणि राष्ट्रांमध्ये जाणवतात.  आपल्याला सर्वांत दृढपणे एकत्र बांधणारी गोष्ट कोणती?  सर्वप्रथम, इतर आत्म्यांशी आपले ऐक्य घडते ते आपल्या…

चिंतन 89: उदार प्रेमाचे सामर्थ्य

असे कितीतरी जीव आहेत, ज्यांना आपल्या प्रार्थनांची आणि देवाच्या दयेची गरज आहे. हे जीव आपल्या पापात घट्ट अडकलेले आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, पण तिचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. आपण आणखी काय करू शकतो? कधीकधी, सर्वांत प्रभावी मध्यस्थी…

चिंतन 88: अंतर्मनातील दुःखाचे रूपांतर

अनेक जण आपल्या अंतःकरणात फार मोठे ओझे वाहत असतात.  बाहेरून पाहता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि शांती झळकत असते.  पण त्यांच्या अंतःकरणात खोल वेदनाही असू शकते.  आपण ख्रिस्ताचे अनुसरण करतो तेव्हा हे आतले आणि बाहेरचे अनुभव परस्परविरोधी नसतात.  अनेकदा…

चिंतन ८७: प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा

तुम्हाला नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागता आले, तर किती छान होईल, नाही का? प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक परिस्थितीत देवाला मनापासून, काहीही राखून न ठेवता, “हो” म्हणायचे तुम्ही ठरवू शकलात तर? खरे तर, तुम्हाला हे शक्य आहे. असा पूर्ण होकार देण्याच्या आड येतो तो फक्त तुमचा स्वतःचा हट्टीपणा…

चिंतन 86: कठोरातले कठोर हृदयही वितळते

बर्फाचा एक मोठा ठोकळा डोळ्यांसमोर आणा. आता कल्पना करा की त्या ठोकळ्याच्या मध्यभागी एक मौल्यवान नाणे आहे. ते नाणे मिळवण्यासाठी बर्फ वितळला पाहिजे. आपल्या हृदयाचेही असेच असू शकते. काळाच्या ओघात काही हृदये इतकी कठोर झाली आहेत की ती वितळण्याची फारशी आशा उरलेली नाही असे वाटते…

चिंतन 85: अंतर्मनाचा संयम

आपल्या दैवी प्रभूला आपण देऊ शकणाऱ्या सर्वांत मोठ्या अर्पणांपैकी एक म्हणजे स्वतःच्या इच्छेचा हट्ट सोडणे.  आपल्याला जे हवे असते ते आपल्याला हवे तेव्हाच मिळावे, असे आपल्याला अनेकदा वाटते.  आपली इच्छाशक्ती हट्टी आणि दुराग्रही बनू शकते, आणि हा हट्ट सहजच आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर हुकूमत गाजवू लागतो.  स्वतःच्या इच्छेचा हट्ट धरण्याच्या या पापी प्रवृत्तीमुळे, एक…