चिंतन 34: समाधान केवळ देवातच
जगातील क्षणभंगुर गोष्टींनी आपले समाधान होते, असे मानण्याच्या सापळ्यात आपण जीवनात कितीतरी वेळा अडकतो. आपल्या पापांनीही आपले समाधान होते, असा भ्रम आपल्याला होऊ शकतो. आणि विचित्र गोष्ट अशी की, त्यांतून खरोखरच एक प्रकारचे तात्पुरते समाधान मिळते. पण हे ‘समाधान’…